Riteish Deshmukh | Genelia Deshmukh | रितेश-जिनिलियाची CUTE केमिस्ट्री, दिवाळी पार्टीसाठी खास लूक

2022-10-21 10

अभिनेता रितेश देशमुखने बायको जिनिलिया देशमुख सोबत दिवाळी पार्टीसाठी हजेरी लावलीये. त्यांच्या या खास लूकची पाहुयात एक झलक.